हजारो कोटी कमावणाऱ्या KGF 2 मधील कासिम काकाकडे उपचारासाठी नाहीयेत पैसे, मदत मागत म्हणाले..

Harish Roy

KGF Chapter 2, Harish Roy, Prashant Neel/ ‘KGF’ फ्रँचायझीच्या दोन्ही चित्रपटांमध्ये कासिम चाचाची भूमिका साकारणारा अभिनेता हरीश रॉय (Harish Roy) सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यांना चौथ्या स्टेजचा घशाचा कर्करोग असून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. नुकत्याच झालेल्या संभाषणात हरीशने खुलासा केला की तो गेल्या तीन वर्षांपासून या आजाराशी झुंज देत आहे. त्याने सांगितले की … Read more