बाजीप्रभूंच्या वंशजांनी सिनेमातील इतिहास खोटा, विकृत आहे सांगताच समर्थन करणारे बिळात गेले

bajiprabhu deshpande

काही दिवसांपुर्वीच जितेंद्र आव्हाडांनी हर हर महादेव सिनेमाविरोधात आंदोलन केले होते. चित्रपटात विकृत आणि खोटा इतिहास दाखवलाय असे त्यांचे म्हणणे होते. यापायी त्यांना अटकही झाली होती. मनसे आणि भाजप मात्र चित्रपटाच्या समर्थनासाठी ठाम उभे होते. आता स्वता बाजीप्रभू देशपांडे यांच्या कुटुंबानेच चित्रपटात विकृत आणि खोटा इतिहास दाखवलाय असा आरोप केलाय. त्यामुळे आव्हाड पुन्हा आक्रमक झाले … Read more

harhar mahadev : बाजीप्रभूंचं मूळ नाव, गाव कोणतं? हर हर महादेव सिनेमावर वंशजांचे ‘हे’ मोठे आक्षेप, वाचा नेमके मुद्दे काय?

rupali deshpande

bajiprabhu deshpandes vanshaj on harhar mahadev |   नुकताच हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण या चित्रपटावरुन आपल्याला वाद पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर हर हर महादेवचे शोही बंद पाडण्यात आले आहे. आता या चित्रपटाचा वाद आणखी चिघळताना दिसून येत आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील युद्धाचा एक प्रसंग दाखवण्यात आला … Read more

jitendra awhad : फाशी दिली तरी चालेल, पण मी जे केलं….; अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांची धक्कादायक प्रतिक्रिया

jitendra avhad

jitendra awhad on case file  | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. त्यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव या चित्रटाच्या वादामुळे ते चर्चेत आले आहे. त्यांनी हर हर महादेवचा शो बंद पाडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. हर हर महादेवचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु … Read more

Har Har Mahadev : रिलीज होण्याआधीच ‘हर हर महादेव’ वादाच्या भोवऱ्यात, चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप

Har Har Mahadev

Har Har Mahadev : सध्या सर्वत्र ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या दोन दिवसांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाविषयी तक्रार करण्यात आली असून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘हर हर महादेव‘ हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात मराठी, हिंदी, … Read more

Subodh Bhave : सुबोध भावे नागार्जूनला भेटला तेव्हा नागार्जून शिवरायांबद्दल असं काही बोलला की वाचून अभिमान वाटेल

Nagarjuna wealth

Subodh Bhave : सध्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. छ्त्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर हा चित्रपट आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे शरद केळकर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर व सायली संजीव हे मुख्य भूमिकेत आहेत. येत्या … Read more

Har har mahadev : साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीही झाला हर हर महादेवचा फॅन, म्हणाला, मला खुप…

Har har mahadev | हर हर महादेव या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठीसह आणखी अनेक भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे त्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागातून या ट्रेलरविषयी प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटाच्या हिंदी … Read more

Marathi Movies : ‘शिवाजीराजं आग आहेत त्या आगीशी खेळू नकोस’; हर हर महादेवचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा व्हिडीओ

Har Har Mahadev

Marathi Movies : गेल्या काही वर्षात अनेक दमदार मराठी चित्रपटांनी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. सामाजिक, ऐतिहासिक चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भावत असतात. असाच एक ऐतिहासिक चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दिवसांपासून “हर हर महादेव” या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर … Read more

हा आवाज कुणाचा? राज ठाकरेंचा…; ‘या’ चित्रपटातून राज ठाकरेंची चित्रपटक्षेत्रात दमदार एन्ट्री

Raj Thackeray

मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक ऐतिहासिक चित्रपट काढण्यात येत आहेत. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिखस्त’, ‘हिरकणी’नंतर आता ‘पावनखिंड’ हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहेत. त्यानंतर आता आणखी एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) असे या चित्रपटाचे नाव असून याद्वारे प्रेक्षकांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. झी स्टुडिओज … Read more