heart attack : सावधान! आजच सोडून द्या ‘या’ चार सवयी नाहीतर तुम्हालाही येऊ शकतो ह्रदयविकाराचा झटका

health habits

heart attack: बदलत्या जीवनशैलीमुळे आणि रोजच्या धावपळीच्या दिनक्रमामुळे हृदयविकाराचे प्रमाण लोकांमध्ये दिवसोंदिवस वाढत आहे. कामाचा तणाव वाढला त्याप्रमाणे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. चमचमीत फास्टफूडवर ताव मारला जातो. मात्र हृदयाचे आरोग्य नीट ठेवायचे असेल तर काय टाळायला हवं? याबद्दल आपण जाणून घेऊया. आपल्या कोणाचेही खाण्यावर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. … Read more

लक्ष द्या! ‘या’ पाच वाईट सवयी पुरुषांचा sperm count कमी करू शकतात, जाणून घ्या

व्यक्तीचे वय वाढत गेल्यास त्याची प्रजनन क्षमता कमी होत जाते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,ज्या लोकांचे वय ३० ते ४० दरम्यान आहे. त्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. पण आजकाल या वयोगटातील लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीचे वय ४० वर्षांचे झाले तर त्या व्यक्तीची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते.(These … Read more