आमच्यावर जादूटोना केलाय, त्यामुळे…; कमांडोंच्या गराड्यातून बाहेर निघत बच्चू कडूंचे वक्तव्य
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhgatsingh Koshyari) यांनी गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या विशेष अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. शिंदे गटातील सर्व आमदार सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये आहेत. बहुमत चाचणीसाठी शिंदे गटातील सर्व आमदार मुंबईला येणार आहेत.(mla bachhu kadu statement shivsena ) त्यापूर्वी सर्व आमदार गुवाहाटीहुन आज गोव्याला जाणार आहेत … Read more