politics : आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल; शिंदे गटातील नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

balasaheb thakare 1

politics: शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब दसऱ्याला राज्यभरातील शिवसैनिकांना एकत्र करून शिवतीर्थावर मेळावा घेत, तीच परंपरा पुढे कायम राखत दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र आता शिवसेनेतील काही नेत्यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यामुळे यावर्षीचा दसरा मेळावा कशाप्रकारे पार पडेल? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने … Read more