‘गुलाबराव पाटलांची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही’; चंद्रकांत खैरेंना राग अनावर
राज्यात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद प्रतिवाद सुरू आहेत. नुकतेच शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता, यावर आता औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे … Read more