Gulabrao Patal

Gulabrao Patil

‘…तर मी सुद्धा नावाचा गुलाबराव नाही’, ठाकरेंची सभा संपताच गुलाबराव पाटलांनी दिले थेट ‘हे’ आव्हान

रविवारी (दि. २३)जळगावच्या पाचोर्‍यामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला राजकीय वर्तुळातून कडाडून विरोध करण्यात आला. पण तरीही उद्धव ठाकरे डगमगले ...