pratapgad : आता महाराजांच्या गडावरही अतिक्रमन; प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाशिवाय आणखी दोन कबरी आढळल्या
two more grave found nearby pratapgad | गडाच्या आणि किल्ल्याच्या परिसरात अनेकदा हैराण करणाऱ्या गोष्टी समोर येत असतात. कधी पुरातनकालीन वस्तु सापडते, तर कधी दागिने. अशात इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडाबाबतही एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. या किल्ल्याच्या पायथ्यालगत दोन कबरी आढळल्या आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान आणि सय्यद बंडा या दोघांशिवाय आणखी … Read more