VIDEO: डोळ्यात अश्रू अन् हातात फोटो घेऊन मंडपात पोहोचली नववधू, उपस्थित सर्व वऱ्हाडी झाले भावूक

Social media, bride and groom, video, emotional/ भारतात लग्नाच्या मोसमात वधू-वरांचे अनेक व्हिडिओ समोर येतात. कधी वर तर कधी वधू त्यांच्या मजेशीर कृत्यांमुळे व्हायरल होत असतात. मात्र नुकताच सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक वधू आपल्या लग्नाच्या मंडपात जाताना भावूक झाली आहे. यावेळी नववधूच्या हातात तिच्या दिवंगत वडिलांचा फोटो होता. … Read more

याला म्हणतात देशप्रेम! बॅग अडकवून ८० वर्षांचे आजोबा निघाले युक्रेनच्या सैन्यात भरती व्हायला, पहा फोटो

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या काळात अनेक काळजाला चिमटा देणारे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. मध्यंतरीच युक्रेनमधील सबवे स्टेशनवर निरोप घेत असलेल्या जोडप्याचा फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांनतर आता युक्रेनच्या सैन्यात भरती होण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोला कॅटेरीना युश्चेन्को यांनी ट्विटरवर … Read more