Santosh Juvekar : दहीहंडी हा सण आहे तो सणासारखाच साजरा करा, त्याची स्पर्धा करू नका; अभिनेता संतोष जुवेकरने ठणकावले

santosh juvekar and dahihandi

Santosh Juvekar: दोन वर्षानंतर महाराष्ट्रात ढाक्कुमाकुमचा आवाज येतोय. राज्यभरात आज मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना याबाबत मराठी इंडस्ट्रीतील रांगडा अभिनेता संतोष जुवेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. सध्या ती पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे. संतोष जुवेकरने दहीहंडी निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला. त्याला कॅप्शन देताना संतोष जुवेकर लिहिले आहे … Read more