मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! दुसरे लग्न करण्यासाठी सरकारची परवानगी घेण्याचे आवाहन

लग्न, सरकारी नोकरी आणि अपत्य मर्यादा यांबाबत वेळोवेळी सरकार निर्णय घेत असते. नवीन नियम लागू करत असते. अशाच संदर्भातील एक मोठा निर्णय बिहार राज्य सरकारने घेतला आहे. दुसरे लग्न करणाऱ्या व्यक्तीला सरकारची परवानगी घेणे, यापुढे आवश्यक असणार आहे. (Call for government permission to marry again) अधिक माहितीनुसार, सरकारी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याला पर्सनल लॉकडून दुसऱ्या लग्नासाठी … Read more

‘या’ जमिनीखाली दडलंय सम्राट अशोकाचे सर्वात मोठे रहस्य, नितीश कुमार सरकार करतंय सर्वात मोठे सर्वेक्षण

बिहार सरकारने बांका आणि पाटणा जिल्ह्यांमध्ये ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) सर्वेक्षण सुरू केले आहे जेणेकरून या प्रदेशात अद्याप अज्ञात असलेल्या संभाव्य प्राचीन वास्तू ओळखल्या जातील. पुरातत्व विभागाचे संचालक दीपक आनंद (Deepak Anand) यांनी सांगितले की, बांकाच्या अमरपूर ब्लॉकमधील भदरिया गावात जीपीआर सर्वेक्षण जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि आता पाटणा जिल्ह्यात कोणत्याही क्षणी ते सुरू … Read more