bhagatsing koshyari : शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, मला वाटत नाही की मी…

bhagat singh koshari

bhagatsing koshyari again big statement | गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे चांगलेच चर्चेत आहे. ते काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा भगतसिंग कोश्यारी त्यांच्या वक्तव्यावरुन चर्चेत आले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुण्यात एक विधान केले आहे. त्या विधानावरुन राज्यपाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. … Read more

bhagatsingh koshyari : मोठी बातमी! भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन होणार हकालपट्टी? 

bhagatsingh koshyari case file in mumbai highcourt  | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात अडकत असतात. नुकतीच त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. त्यामुळे ते वादात अडकले आहे. राज्यभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी निषेध केला … Read more

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मैत्रीची हाक, म्हणाले मैत्रीसोबत क्षमासुद्धा…

cm. shinde and thackeray

Eknath Shinde: शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षाच्या भूमिके विरोधात जात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. त्यांनी भाजपला सोबत घेऊन सत्ता काबीज केली. तेव्हापासून शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रोज पाहायला मिळतो. मात्र प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसाठी मवाळ भाषा वापरली आहे. विश्व मैत्री दिनानिमित्त जैन महामंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते … Read more

‘ही’ व्यक्ती ठरवणार कोणती शिवसेना खरी अन् कोणती खोटी; उज्वल निकमांची महत्वपुर्ण माहिती

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद सुप्रीम कोर्टामध्ये गेले आहेत. त्या याचिकेवर नक्की सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल. याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जातात. परंतु सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले आहे. (Shiv Sena is real and which is fake; Important information about Ujjwal Nikam) उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘विधानसभेतील … Read more

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते प्राजक्ता माळीला मिळाला ‘हा’ पुरस्कार; पोस्ट शेअर करत म्हणाली,…

Prajakta Mali

मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर आणि हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). बालकलाकाराच्या रूपात आपल्या करिअरची सुरुवात करत आज प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक झाली आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता उत्तम नर्तिका, निवेदिका आणि कवयित्रीसुद्धा आहे. आपल्या कौशल्याच्या आधारावर प्राजक्ताने आज सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच प्राजक्ताला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह … Read more