दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भटक्या जनावरांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर आता गुन्हा दाखल केला जाणार आहे. योगी सरकारने (Yogi Government) यासंदर्भात आदेश दिले आहेत. दुभत्या गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना बेवारस सोडल्यास क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती योगी सरकारने दिली … Read more

घरगुती गॅस सिलींडरच्या किंमतीत तुफान वाढ, हजारापार गेला घरगुती गॅस; जाणून घ्या नवे दर..

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर इंधन दरवाढीने गगन झेप घेतली आहे. तर पेट्रोल डिझलेच्या किंमती महागल्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्येही वाढ करण्यात आली आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. मंगळवार पासून राज्यात नवीन दर लागू करण्यात आल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर … Read more

महाविकास आघाडीला धक्का! ‘हा’ प्रमुख पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत

mahavikas aghadi

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून पक्षात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद-विवाद होताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षातून लवकरच बाहेर पडण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच एबीपी माझाला … Read more