‘श्रीलंकेतील नेते पळून गेले, त्याप्रमाणे पवारांना पळून जावं लागेल’; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
भाजपकडून मिशन बारामती या निमित्ताने आयोजित मेळाव्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. ज्याप्रमाणे श्रीलंकेतील नेते पळून गेले होते, त्याप्रमाणे शरद पवार यांना पळून जावं लागणार असे पडळकर म्हणाले. गोपीचंद पडळकर यांनी यावेळी, लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील खोचक टीका केली. म्हणाले, एखाद्याचं … Read more