Jayant Patil & Gopichand Padalkar: ‘आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही’; जयंत पाटलांचा पडळकरांनी इशारा

Jayant Patil & Gopichand Padalkar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Faction) वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अखेर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या सततच्या टीकेला अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं आहे. इस्लामपूर (Islampur) येथे आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर संतप्त प्रतिक्रिया दिली. गोपीचंद पडळकरांच्या … Read more

Devendra Fadnavis On Gopichand Padalkar: जयंत पाटलांवर अश्लील शब्दात टीका, देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले; म्हणाले…

Devendra Fadnavis On Gopichand Padalkar:  सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात भाजप (BJP) चे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर अयोग्य शब्दात टीका केली होती. या विधानानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आक्रमक झाला आणि शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन … Read more

Sharad Pawar On Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर अश्लील टीका, शरद पवारांनी फडणवीसांना फोन करून विचारला जाब

Sharad Pawar On Gopichand Padalkar: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर केलेल्या तीव्र टीकेमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी थेट दूरध्वनीवरून चर्चा करत पडळकरांच्या विधानाचा … Read more

Sangli : जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणी कारवाई करा; पडळकरांचा स्पष्ट इशारा

Sangli : जत पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता अवधूत वडार (Avdhut Vadar) यांच्या आत्महत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पडळकर म्हणाले की, “अवधूत हा अतिशय चांगला, मनमिळावू मुलगा होता. तो … Read more

Gopichand Padalkar : माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे, पण धर्मांतराबाबत चुकीच्या गोष्टीला विरोध करणारच; गोपीचंद पडळकरांचे मोठे वक्तव्य

Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगलीत बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीने मिळालेल्या ‘धर्मरक्षक’ पुरस्कार कार्यक्रमात ठणकावून सांगितले की, “माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे. मी गावगाड्यातील गरीब लोकांना सेवाभाव दाखवत धर्मांतराच्या बाबतीत चुकीच्या गोष्टीला विरोध करत राहणार आहे.” गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, ख्रिश्चन समाजाने राज्यभर माझ्या विरोधात मोर्चे काढावेत आणि … Read more

Gopichand Padalkar: नथुराम गोडसे करण्याची धमकी देणाऱ्या संग्राम भंडारेंच्या समर्थनासाठी पडळकर मैदानात, म्हणाले, ‘ते हिंदू धर्माच्या रक्षणासाठी…’

Gopichand Padalkar : गेली दोन–तीन दिवस महाराष्ट्रात एकच चर्चा सुरु आहे. एका कीर्तनावरून दिलेली धमकी आणि त्याला मिळालेला राजकीय पाठिंबा. धार्मिक भाषा वापरून दिलेल्या कठोर इशाऱ्यांमुळे समाजमन हादरून गेलं असताना, आता या विधानांना थेट राजकीय आधार मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संग्राम भंडारे (Sangram Bhandare) यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना उद्देशून … Read more

Sangli Crime news: अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनं खळबळ; शिंदे गटाची मागणी, ‘पडळकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा!’

Sangli Crime news: सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी (Atpadi) तालुक्यातील करगणी (Kargani) गावात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर परिसरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात भाजप आणि शिंदे गटात परस्पर आरोप-प्रत्यारोप रंगले असून, प्रकरणात आमदारांचा हस्तक्षेप झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सुहास बाबर (Suhas Babar) … Read more

Gopichand Padalkar: खुनी हल्ला, विनयभंग, सरकारी कामात अडथळा…, पडळकरांचा कार्यकर्ता की गुन्हेगारीचा ‘ब्रँड अँबेसिडर’?

Gopichand Padalkar: सध्याचं राजकारण चांगल्या वाईटाचं भान विसरून धिंगाण्याच्या राजकारणात अडकत चाललंय. याचं ताजं उदाहरण ठरलं आहे भाजप (BJP) आमदार गोपीनाथ पडळकर (Gopichand Padalkar) यांचे गावगुंड कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP) कार्यकर्ते नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्यात विधानभवनाच्या परिसरात झालेली अभूतपूर्व हाणामारी. यात पडळकरांच्या कार्यकर्त्याची ओळख समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. … Read more

Gopichand Padalkar VIDEO : ‘सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच; पडळकरांची पवार कुटुंबीयांवर नाव न घेता टिका

Gopichand Padalkar : सतत वादग्रस्त विधानं करणारे भारतीय जनता पक्ष (BJP) चे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांवर नाव न घेता अत्यंत आक्षेपार्ह आणि जातीधर्माच्या संदर्भाने टीका केली आहे. पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांनी सांगली (Sangli) येथील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणाविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये भाषण करताना पडळकर … Read more

Chandrakant Khaire : “थर्ड क्लास, मूर्ख माणूस… संभाजीनगर आला तर सरळ करू!”, चंद्रकांत खैरे यांचा गोपीचंद पडळकरांवर जहरी हल्ला

Chandrakant Khaire : भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी नुकत्याच एका भाषणात शिवसेनाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पडळकर म्हणाले, “उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत. २०१९ मध्ये जनतेने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी स्पष्ट बहुमत दिलं होतं, पण उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी … Read more