सर्वसामान्यांची कोंडी! Whats app कॉल करण्यासाठीही लागणार पैसे, सरकारने तयार केला नवा कायदा

Whats app

Whats app, Zoom, Google Duo, Draft/ लवकरच तुम्हाला Whats app, Skype, Zoom, Telegram आणि Google Duo सारख्या अॅप्सवर कॉल करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. खरं तर, व्हिडिओ कम्युनिकेशन आणि कॉलिंग अॅप्सच्या विरोधात आपली भूमिका कठोर करत केंद्राने भारतीय दूरसंचार विधेयक 2022 चा ड्राफ्ट तयार केला आहे. नवीन ड्राफ्टमध्ये व्हॉट्सअॅप, झूम आणि गुगल डुओला दूरसंचार परवान्याच्या कक्षेत … Read more