Gondia : चार महिन्यांची मुलगी सतत रडायची, डॉक्टरांनी एक्सरे काढला तर भयानक सत्य आले समोर
4 year old girl gondia | लहान मुलं खेळत असताना कधी काय करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे खेळता खेळता ते असे काही करतात, ज्यामुळे घरच्यांनाही टेंशन येतं. पण आता गोंदियामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चार महिन्याच्या लहान मुलीच्या अन्ननलिकेत चक्क ६ दगड अडकल्याची घटना समोर आली आहे. गोंदियातील सालेकसा तालुक्यातील येत … Read more