मराठी चित्रपटसृष्टीतील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता घेणार घटस्फोट
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.परंतु यावेळी ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.सोशल मिडीयावर सिद्धार्थ आणि तृप्ती हे दोघे विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हे दोघेही 2007 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते.त्यांना इरा आणि स्वरा अशा दोन मुली आहेत. … Read more