आताच लग्न झालेली फरहान अख्तरची बायको दिसली बेबी बंप करताना; प्रेग्नसींच्या चर्चांना उधान..

बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरचे लग्न झाल्यापासून एकच प्रश्न उपस्थित होत आहे की त्याची पत्नी शिबानी दांडेकर गर्भवती आहे का? लग्नाच्या फोटोमध्ये शिबानीचा बेबी बंप देखील दिसत होता आणि आता नुकत्याच झालेल्या फोटोशूटमध्ये देखील तिच्या पोटाला थोडासा फुगवटा होता, त्यानंतर पुन्हा एकदा अशी अटकळ बांधली जात आहे की ही अभिनेत्री लवकरच आई होणार आहे.(just-married-farhan-akhtars-wife-seen-doing-baby-bumps) अभिनेत्री आणि … Read more