‘गहराइयां’ च्या स्क्रिनींगला पोहोचलेल्या कपिलने पत्नीला कॅमेऱ्यासमोरच पत्नीला केले किस, पहा व्हिडीओ

सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ हा सुपरहिट शो पैकी एक आहे. या शोने अनेक प्रेक्षकांना खूप हसवले आहे. त्याचबरोबर या शोचा होस्ट कॉमेडियन कपिल शर्मा देखील नेहमी चर्चेत असतो. सध्या कपिल शर्मा हा त्याची पत्नी गिन्नी चतरथ सोबत स्पॉट झाला. कपिल आणि गिन्नी ‘गेहेरायान’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्रा … Read more