Udddhav thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वच्या सर्व जागा जिंकत केला भाजप शिंदे गटाचा सुपडा साफ; पहा कुठे घडला हा चमत्कार

uddhav thackeray eknath shinde

Udddhav thackeray group shivsena win against bjp in gharapuri  | सध्या राज्यातील अनेक गावांमध्ये निवडणूका होतान दिसून येत आहे. शिंदेंच्या बंडखोरीचा परीणामही त्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांवर पडताना दिसून येत आहे. शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे उमेदवार निवडून येताना दिसून येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच बळीराम ठाकूर सेना व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांमुळे ते … Read more