gautami patil : जन्माआधीच वडिलांनी आईला सोडलं, आठवीतून शिक्षण सोडून सांभाळली कुटुंबाची जबाबदारी
gautami patil success story | गेल्या काही दिवसांपासून गौतम पाटील चांगलीच चर्चेत आहे. गौतम आधी अश्लिल डान्समुळे चर्चेत आली होती. त्यानंतर मंगळवारी तिच्या एका कार्यक्रमादरम्यान गर्दीत मृतदेह आढळून आला होता. त्यामुळेही ती चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर तिने पत्रकार परिषद घेत आपली बाजू सांगितली. संबंधित घटनेचा आपल्याशी काहीही संबंध नाही. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे … Read more