Tradition: भारतात ‘या’ ठिकाणी भरते अनोखी जत्रा, मुली लिव्ह-इनसाठी निवडतात पार्टनर, नंतर मुलं झाल्यानंतर..
लिव्ह इन रिलेशनशिपला अजूनही देशात निषिद्ध मानले जाते. आपल्या आजूबाजूला किंवा समाजात लग्नाशिवाय राहणाऱ्या जोडप्यांना चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. अशा जोडप्यांना घर भाड्याने देण्यासही लोक कचरतात. मात्र, मेट्रो शहरांमध्ये त्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. पण आजही छोट्या शहरांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप स्वीकार्य नाही. दरम्यान, राजस्थानमध्ये एक हजार वर्षांपूर्वीची लिव्ह-इन रिलेशनशिप परंपरा आहे. Live-in relationship, Rajasthan, … Read more