“महागाईचा भोंगा वाजला, ५० रूपयांनी गॅस वाढला, अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?”
दिवसेंदिवस देशात महागाई वाढू लागली आहे. अत्यावश्यक गोष्टींच्या किंमती उच्च पातळीला पोहोचल्या आहेत. नुकतीच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, ‘महागाईचा भोंगा वाजला 50 रुपयाने गॅस वाढला. चूल सोडून गॅस वापरा म्हणणारे, गॅसमध्येच भरमसाठ वाढ झाली. … Read more