Cows: गायींनी ढेकर दिला अन् गॅस सोडला तर भरावा लागणार कर, कारण वाचून तुम्हीही व्हाल अवाक
गाई-मेंढ्यांच्या ढेकरावर कर लादला जातोय हे वाचूनच तुम्हालाही विचित्र वाटत असेल. मात्र, हे खरे आहे की, न्यूझीलंडमध्ये सरकार आता गायी आणि मेंढ्यांचे ढेकर देणे किंवा गॅस सोडण्यावर कर लावण्याबाबत बोलत आहे. असे झाले तर तो खूप विचित्र कर ठरेल. तुम्ही असाही विचार करत असाल की गायीने ढेकर दिल्याने काय समस्या असू शकतात आणि त्यावर कर … Read more