heart attack : धक्कादायक! गरबा खेळताना मुलाचा हार्ट अटॅकने जागीच मृत्यू, हे कळताच वडिलांनीही सोडला जीव

garaba death

heart attack : नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये ठिकठिकाणी गरबा, दांडिया खेळला जातो. प्रचंड उत्साहात गरबा, दांडियाचा आनंद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घेताना दिसतात. तहानभूक विसरून मोठ्या उत्साहात गरबा दांडिया खेळताना घामाने भिजलेले तरुण – तरुणी दिसले तर त्याचे नवल वाटत नाही. मात्र हाच गरबा, दांडिया एका कुटुंबासाठी दुःखद ठरला. याबाबतची धक्कादायक घटना विरारमध्ये घडल्याचे समोर … Read more