Lalbaugcha Raja : ‘राजाला आपल्या कोळी बांधवांची सवय आहे ना! काय करणार…’ लालबागच्या राजाच्या विसर्जनाला गुजरातच्या तराफ्याच्या अट्टाहासावर अभिनेत्रीची प्रतिक्रिया
Lalbaugcha Raja : मुंबईतील (Mumbai city) लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) आपल्या भक्तांशी 11 दिवसांच्या गणेशोत्सवानंतर 6 सप्टेंबर रोजी आपल्या मूळ स्थळावर मार्गस्थ झाला. ढोल-ताशांच्या गजरात भक्त रस्त्यांवर गर्दी करून लाडक्या बाप्पाला निरोप देत होते. या काळात लालबाग, परळ (Lalbaug, Parel) या विभागांना देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणावर भेट देण्यासाठी येतात, कारण लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) जगप्रसिद्ध … Read more