Mumbai :मस्ती मस्तीत मित्रांनी मिळून तरुणाच्या पार्श्वभागात घातलं लाटणं अन् नंतर..; मुंबईतील घटनेने उडाली खळबळ
friends shocking thing with therie friend in mumbai | मित्र मस्तीत कधी काय करतील हे सांगता येत नाही. पण काहीवेळा मजा मस्ती जीवावरही बेतण्याची शक्यता असते. अनेक घटना अशा घडल्या सुद्धा आहे. मजा मस्ती करताना ती चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे काहींचा जीवही गेला आहे. अशात मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संंबंधित घटना ही मुंबईच्या … Read more