Sairat : सैराट फेम सुरज पवारची ६ तास चौकशी; पोलीस प्रिन्सच्या हातात बेड्या ठोकणार?
Sairat : मराठी चित्रपटसृष्टीत प्रचंड गाजलेला आणि सर्वांच्या परिचयाचा चित्रपट म्हणजे ‘सैराट‘. या चित्रपटाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, आता या चित्रपटातील एका कलाकाराच्या नावाला कलंक लागलेला आहे. सैराटमध्ये आर्चीच्या भावाची भूमिका निभावणारा प्रिन्स अर्थात सूरज पवार याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी फसवणुकीची तक्रार करण्यात आली होती. त्यांनतर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात … Read more