बापरे! सातवी पास युवकाने ३० हजारात बनवली ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी..

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला पोहचले आहेत. त्यात बाजारात आलेल्या नवनवीन कार आणि त्यांच्या किंमती ऐकून सामान्य माणसाचे तर डोळेच फिरतात. अशी परिस्थिती असताना एका सामान्य कुटूंबातील युवकाने चक्क ३०हजार रुपयांमध्ये फोर्ड कंपनीची गाडी बनवली आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याआधी सांगलीत दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी ची प्रचंड चर्चा … Read more