Gautam Adani : अदानी बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकूण संपत्तीचा आकडा पाहून डोळे फिरतील

Gautam Adani

Gautam Adani : एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये टाटा, बिरला यांचे नाव यायचे. त्यानंतर या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानींचा समावेश झाला. त्यातही गेल्या काही वर्षांच्या काळात विशेषतः गौतम अदानींच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झालेली आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर … Read more

अवघ्या २२ व्या वर्षी हजारो कोटींची कंपनी उभी केली; पुण्याची आर्या तावरे झळकली फोर्ब्जच्या यादीत

महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे हीने जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ च्या यादीत स्थान मिळवले आहे. तिने अवघ्या २२ व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून आर्या तावरे हीने लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल उपलब्ध करून दिले आहे. या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ या मासिकाने दखल घेतली आहे.(Pune’s Arya Taware shines in … Read more

पुण्याच्या २२ वर्षीय आर्या तावरेचा डंका; फोर्ब्जच्या यादीत झळकले नाव; वाचा काय कामगिरी केलीय…

महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे हीने जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ च्या यादीत स्थान मिळवले आहे. तिने अवघ्या २२ व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून आर्या तावरे(Aarya Taware) हीने लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल उपलब्ध करून दिले आहे. या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ या मासिकाने दखल घेतली आहे.(pune aarya tawre selected … Read more