गर्लफ्रेंड असतानाही मुलींसोबत फ्लर्ट करायचा मिका सिंग, मुलांच्या नावाने सेव्ह करायचा मुलींचे नंबर

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग(Mika Singh) आजकाल स्वयंवर बनवत आहे, जिथे तो त्याच्या वधूचा शोध घेत आहे. दरम्यान, सिंगरने एक मजेदार किस्सा शेअर केला आहे.(mika-singh-wants-to-flirt-with-girls-despite-having-girlfriends) त्याने सांगितले की, रिलेशनशिपमध्ये असूनही तो अनेक मुलींशी बोलत असे कारण त्यावेळी त्याचा स्वभाव खूप फ्लर्ट(Flirt) करणारा होता, ज्यासाठी एकदा त्याच्या मैत्रिणीने त्याला थप्पड मारली होती. शोमध्ये मिकाने सांगितले की … Read more

आयुष्यात दोनच गोष्टी गरम हव्या, एक जेवण आणि दुसरी.., कंगनाच्या शोमध्ये अभिनेत्याची घसरली जीभ

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. या शोशी संबंधित अनेक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शोमध्ये स्पर्धक एकमेकांसोबत खूप विनोद करताना दिसत आहेत. आता असाच एक छोटासा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याला पाहून शोच्या चाहत्यांमध्ये हशा पिकली आहे. हा व्हिडिओ स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा (Munavvar … Read more

काय चाललंय काय? युद्ध सुरू असताना रशियन सैनिक युक्रेनियन महिलांना पाठवत आहेत अश्लील मेसेज

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युध्दाने संपूर्ण जगभरात तणावपूर्ण स्थिती निर्माण केली आहे. परंतु अशा स्थितीतच एक रशियन सैनिक युक्रेनियन महिलांसोबत फ्लर्ट करत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या महिलेने दावा केला आहे की, रशियन सैनिक टिंडरवर महिलांना फ्लर्टी मेसेज पाठवत आहे. यासंबंधीत पुरावे देखील महिलेने सादर केले आहेत. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैनिक … Read more