..त्यामुळं बायको मुलीला घरात डांबून CRPF जवानाने स्वत:ला मारली गोळी, घटनेने खळबळ
सोमवारी सकाळी राजस्थानच्या जोधपुरमधील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रावरून धक्कादायक घटना घडल्याचे समोर आली आहे. एका जवानाने आपली लहान मुलगी आणि बायकोला घरात डांबून ठेवले आणि रागाच्याभरात सुमारे ८ वेळा हवेत अंदाधुंद गोळीबार केला. अखेर त्याने स्वतःला गोळी झाडून जीवन संपवले. (CRPF jawan shot himself beacuse..) या धक्कादायक घटनेने संपूर्ण जोधपुर सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटर हादरले. नरेश जाट … Read more