रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ‘या’ दोन महिलांनी केली बोलती बंद, वाचा नेमकं काय घडलं?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या इश्काचे किस्से सतत समोर येत असतात. मध्यमवयीन जिम्नॅस्ट गर्लफ्रेंडची खूप चर्चा आहे पण पुतिन सध्या दोन महिलांमुळे खूप नाराज आहेत. सना मरिनचे (Sana Marin) नाव तुम्ही ऐकले असेलच. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) फिनलंडला गेले होते तेव्हा दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. तुम्ही पण पाहिलं असेल.(Vladimir Putin, Sana … Read more

युक्रेननंतर फिनलॅंडवर रशिया करणार आक्रमण, ‘या’ कारणामुळे संतापले पुतिन, पाठवले रशियन सैन्य

रशियाने आपल्या उत्तरेकडील शेजारील देशाला नाटोमध्ये सामील होण्याविरुद्ध चेतावणी दिली आणि काही तासांनंतर क्षेपणास्त्र प्रणालीसह रशियन शस्त्रे फिनलँडच्या सीमेकडे जाताना दिसली.  वृत्तानुसार, सोमवारी रात्री अपलोड केलेल्या एका अपुष्ट व्हिडिओमध्ये दोन रशियन तटीय संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा सीमेच्या रशियन हिस्स्याच्या बाजूच्या रस्त्यावर चालवताना पाहायला मिळाले आहे, जे हेलसिंकीकडे जाते.(This angered Putin, who sent Russian troops) क्षेपणास्त्र प्रणाली … Read more

फिनलॅंडच्या पंतप्रधानांच्या घोषनेने घाबरले रशिया, दिली हल्ल्याची धमकी, जाणून घ्या पुतिन का घाबरले..

युक्रेनवर बॉम्बचा वर्षाव करणाऱ्या रशियाने आता फिनलैंड या छोट्या युरोपीय देशाला लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. फिनलैंड नाटोमध्ये सामील झाल्यास त्याचे भयानक परिणाम होतील, असे रशियाने म्हटले आहे. यामध्ये लष्करी तसेच राजकीय कारवाईचा समावेश आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्ही उत्तर युरोपच्या सुरक्षेसाठी फिनलैंडची अलाइनमेंटची वचनबद्धता महत्त्वाचा घटक मानतो. याआधी, फिनलैंड पंतप्रधानांनी धमकी दिली … Read more