ED : निर्दोष पदाधिकाऱ्यांना विनाकारण अटकेत ठेवणाऱ्या ईडीला हायकोर्टाचा जोरदार दणका; दिले ‘हे’ आदेश
ED: ओमकार रिअल्टर्सचे प्रवर्तक बाबूलाल वर्मा आणि अध्यक्ष कमल किशोर गुप्ता यांना विशेष न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपातून दोषमुक्त केले. कोणताही अनुचित गुन्हा नसल्यास कोणाला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रीग (पीएमएलए) अंतर्गत अटकेत ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ईडीला मोठा धक्का बसला. उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचा दाखला देत विशेष न्यायालयाने या दोघांच्या प्रकरणाबाबत … Read more