Filmmaking

Youtube: युट्यूबवर व्हिडीओ बनवून UP च्या पठ्याने मुंबईत घेतला फ्लॅट, महिन्याला कमावतो तब्बल ‘एवढे’ लाख

उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका खेड्यातील एका मुलाला चित्रपट सृष्टीत करिअर करायचे होते, पण त्याच्याकडे भरमसाठ कोर्स फीसाठी पैसे नव्हते. त्यानंतर त्यांनी शिष्यवृत्तीद्वारे अभियांत्रिकीचे ...