‘ज्याच्यासोबत मी अडल्ट सीन केले तो माझा भाऊ’; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली खळबळ

अनेक चित्रपट त्यातील बोल्ड दृश्यांमुळे चर्चेत येतात. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे, फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे. या चित्रपटातून अभिनेत्री Dakota Johnson च्या मादक सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ करण्याचं काम केलं होतं. आता तिने तिच्या एका नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे, ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे. एका मुलाखतीदरम्यान या अभिनेत्री डकोटा जॉनसन ने Fifty Shades Of Grey मध्ये बोल्ड … Read more