Gold Silver Price : सोन्या-चांदीचे भाव गगनाला; वर्षभरात चांदीत तब्बल 70 हजारांची उसळी, सोन्याच्या दरात मोठी वाढ

Gold Silver Price : जागतिक बाजारपेठेतील सततची अस्थिरता, रशिया (Russia) – युक्रेन (Ukraine) युद्ध आणि जिओ-पोलिटिकल तणावामुळे मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये मोठी चढउतार दिसत आहेत. गेल्या एका वर्षात चांदीच्या दरात तब्बल ७० हजार रुपयांची प्रति किलो वाढ झाली असून, सध्या खामगाव (Khamgaon) येथील बाजारपेठेत एक किलो चांदीसाठी १ लाख ५५ हजार ५०० रुपये इतका दर आहे. … Read more

Cat: भारतातील असे अनोखे मंदिर जिथे गेल्या १००० वर्षांपासून केली जाते मांजरांची पुजा, कारण वाचून आश्चर्य वाटेल

Cat, Puja, Inauspicious, Temple, Mangamma Devi/ भारत हा एकमेव देश आहे जिथे देवी-देवतांची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे निसर्ग, प्राणी आणि पक्ष्यांची पूजा करण्याचा नियम ( worshiping nature, animals and birds) आहे. इतकेच नाही तर या गोष्टींवर भारतातील लोकांचा विश्वासही प्रचंड आहे. तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात एक अनोखे मंदिर आहे जिथे मांजरीची पूजा … Read more

Navratri : नवरात्रीच्या पहील्या दिवशी ‘या’ पद्धतीनं करा घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी..

Navaratri

Navratri : गणेशोत्सवानंतर लगेचच एकामागे एक नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांची सुरुवात होते. त्यात नवरात्री म्हटलं की अतिशय उत्साहाचा सण. गणपतीनंतर नवरात्री हा ९ दिवसांचा सण घरोघरी अतिशय आनंदात साजरा केला जातो. लगेचच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. येत्या सोमवारी म्हणजेच २६ तारखेपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने घरोघरी घटस्थापना केली जाते. ही घटस्थापना कशी करावी? … Read more

Ganpati : गणपती बाप्पाला मोदकच का आवडतात? बाप्पा आणि मोदकाचं नातं काय? जाणून घ्या..

Modak

Ganpati : गणपती बाप्पा म्हटलं की, मोदक आठवतातच. मोदकांशिवाय बाप्पा अपूर्ण आहेत असे म्हटले तरी हरकत नाही. म्हणूनच बाप्पांच्या हातात कधीही मोदक पाहायला मिळतो. गणेशोत्सवात बहुतेक ठिकाणी मोदकाचाच प्रसाद खायला मिळतो. परंतु, मोदकाला एवढे महत्व का आहे? बाप्पाला मोदक इतके का आवडतात?, हे तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नाचे उत्तर वाचा या लेखात. गणपती बाप्पांची … Read more

“… त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी”, तृप्ती देसाईंनी सांगीतलं यामागचं कारण

trupti desai

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वटपौर्णिमा सणाच्या बाबतीत एक विधान केलं आहे. “वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. त्यामुळे विधवा महिलांनी देखील वटपौर्णिमा साजरी करावी”, असं वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केलं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी(Women) झाडाची पूजा करण्यापेक्षा झाडे लावली पाहिजेत, असा सल्ला देखील तृप्ती देसाई … Read more

मंदिराच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना, १० भाविकांचा जागीच मृत्यू; धक्कादायक कारण आले समोर

तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात बुधवारी रथयात्रेदरम्यान विजेचा धक्का लागून १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु त्यांचीही प्रकृती नाजूक असल्याचे म्हणले जात आहे. बुधवारी तंजावर जिल्ह्यात मंदिर उत्सवात रथयात्रा काढण्यात आली होती. यावेळीच रथाचा वरून जाणाऱ्या विजेच्या तारेला … Read more