आमचा आदेश येईपर्यंत एकही पाऊल उचलायंच नाही, परिस्थीती जैसे थे पाहीजे; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापले

आरे कारशेडमध्ये वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला वृक्षतोड न करण्याबाबत आदेश दिले आहेत. (The Supreme Court struck down the Shinde government) मेट्रो ३ मर्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी पुढील सुनावणीपर्यंत आरेमधील एकही झाड कापू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. … Read more