VIDEO: करवा चौथच्या दिवशी चाळणीने तोंड लपवताना दिसला शिल्पाचा नवरा, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
Shilpa Shetty, Anil Kapoor, Sunita Kapoor, Raj Kundra, Video/ बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) दरवर्षी करवा चौथचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करते. यावेळी शिल्पा करवा चौथ साजरा करण्यासाठी अनिल कपूरच्या (Anil Kapoor) घरी पोहोचली. अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूरने (Sunita Kapoor) करवा चौथचा सण मोठ्या थाटात साजरा केला. त्यांच्या पार्टीला अनेक अभिनेत्यांच्या बायका हजेरी … Read more