लेदर पॅंन्ट-ब्रा घालून उर्फी जावेदने शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, ‘नक्की तुला काय दाखवायचंय?’

‘बिग बॉस’ची ओटीटी प्लॅटफॉर्म स्पर्धक आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला (Urfi Javed) आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या युनिक स्टाईल आणि असामान्य शैलीने तिने ही ओळख निर्माण केली आहे. आजच्या काळात इतर अभिनेत्रींप्रमाणे तिचेही लाखो फॅन फॉलोइंग आहेत. तिच्या चाहत्यांना तिची प्रत्येक स्टाईल खूप आवडते.(Urfi Javed, Bigg Boss, Social Media, Unique Style) उर्फीने लेदर … Read more