आरारारा! विचित्र कपडे घालून रणवीर सिंगने उडवली स्वत:चीच खिल्ली, फॅशन पाहून तुम्हीही व्हाल अवाक
रणवीर सिंगने 6 जुलैला त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचा जन्म 1985 मध्ये मुंबईत झाला. रणवीर एका व्यावसायिक कुटुंबातील आहे, पण त्याने स्वत:साठी बॉलिवूडचा(Bollywood) मार्ग निवडला.(ranveer-singh-made-fun-of-himself-by-wearing-strange-clothes-you-too-will-be) 2010 मध्ये आलेल्या ‘बँड बाजा बारात'(Band Baja Barat) चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या रणवीरने आपल्या करिअरमध्ये फारसे हिट चित्रपट दिले नाहीत, परंतु त्याने ज्या चित्रपटांमध्ये काम केले त्यामध्ये त्याने … Read more