उर्फी जावेदला फराह खानने दिला नीट कपडे घालण्याचा सल्ला, उर्फीनेही दिले सडेतोड उत्तर, म्हणाली..
उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे मीडियामध्ये सतत चर्चेत असते. दरम्यान, फराह खान अलीने (Farah Khan Ali) या प्रकरणाची दखल घेत उर्फी जावेदला योग्य कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. एका फोटोग्राफरच्या पोस्टवर कमेंट करत फराह खान अलीने हे केले आहे.(Urfi Javed was advised by Farah Khan to dress properly) फराह … Read more