famous lowyer

अनाथ मुलांसाठी दान केली ४ कोटींची संपत्ती; ते कमी पडल्यावर पुन्हा दिले लाखो रूपये

ज्या समाजाने आपल्याला मोठे केले. त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. हा दातृत्वभाव आजकाल फार कमी होत चालला आहे. दानशूर वृत्तीचे मोठे उदाहरण कोल्हापुरात ...