फेसबूक फ्रेंड दलित आहे कळताच मुलीने त्याला केली मारहाण, नंतर विष देऊन केली हत्या
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे आनंदपूर गावातील गौरव कुमारची (Gaurav Kumar) फेसबुकवर एका मुलीशी मैत्री झाली. यानंतर तरुणीला हा तरुण दलित जातीचा असल्याचे समजल्यानंतर तरुणाची फेसबुक फ्रेंड एवढी दुखावली की तिने कुटुंबासोबत मिळून गौरवकुमारला मारहाण केली. तरुणाला बळजबरीने विष पाजण्यात आले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी … Read more