‘या’ फोटोतील बिबट्याला जर तुम्ही शोधलं तर तुमची नजर आहे खुप चांगली, ९९ टक्के लोकं झालेत फेल
असे म्हणतात की गरुडाचे डोळे (बाज की नजर) खूप तीक्ष्ण असतात. तीक्ष्ण दृष्टी असलेला गरुड जगभरात ओळखला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा शिकारी पक्षी माणसांपेक्षा आठ पटीने चांगला पाहू शकतो. गरुड 500 फूट अंतरावरुनही त्याचे सर्वात लहान शिकार पाहू शकतो. जंगलाचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये बिबट्याला शोधण बऱ्याच जणांना जमलेलं नाही … Read more