health : मोफत ऑपरेशनच्या नावाखाली वृद्धाचे खरे डोळे काढले अन् बसवली काचेची गोटी; डोळे चोरणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड
health मानवी शरीरातील डोळे हा अवयव अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. मात्र याच बाबतीत एक गंभीर प्रकार घडला. वृद्ध व्यक्तींच्या डोळ्यावर उपचार करण्याच्या नावाखाली एका नेत्र रुग्णालयात वृद्धांचे खरे डोळे काढून घेत त्याच्या जागी काचेचे डोळे बसवण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश … Read more