गावाकडच्या चार पोरांनी सुरू केली छोटी पानाची टपरी, आता उभे केले ३०० कोटींचे डेअरी साम्राज्य

गुजरातमधील अमरेली शहरात 1989 मध्ये सुशोभीकरणाचा उपक्रम सुरू झाला. महापालिकेने रस्त्याच्या कडेला असलेली अनेक छोटी-मोठी दुकाने, स्टॉल तोडले आणि त्यासोबतच अनेक कुटुंबांची स्वप्ने, त्यांचे भांडवल आणि उदरनिर्वाहाचे साधन मातीत मिळाले. सगळं काही हिरावून घेतलं होतं, पण तरीही एक आशा शिल्लक होती, थोडं धाडस आणि काहीतरी मोठं करण्याची तहान होती.(300 crore dairy empire built by four … Read more