दहावीत कमी मार्क्स मिळाले म्हणून निराश होऊ नका, तज्ञांकडून जाणून घ्या ११ वीला कोणती शाखा घ्यायची

यूपी बोर्डाचा दहावीचा निकाल लागला आहे. त्याच वेळी, इतर अनेक राज्यांनी १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे बोर्ड निकाल जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर होणार आहे. १०वीच्या निकालात ९० पेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, ज्यांची टक्केवारी ८० किंवा ८० पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांची मोठी टक्केवारी आहे.(Results, Branch, Exam, Career) कमी टक्केवारीने निकाल … Read more

कौतुकास्पद! मेंढ्या चारून १० वीत पाडले तब्बल ९२ टक्के, पडळकरांनीही केले कौतुक, म्हणाले…

काल महाराष्ट्र बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र्राचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहेत. यादरम्यान अतिशय हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करत दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवल्याचा अनेक प्रेरणादायी उदाहरणे पाहायला मिळत आहेत.(student get 92 % in 10th exam mla gopichand padalkar congratulate) असंच एक उदाहरण सांगली जिल्ह्यातून समोर … Read more

दहावीला इंग्रजीत ३६, विज्ञानात ३८, गणितात ३६ गुण, तरीही झाले कलेक्टर; कसा केला कारनामा? वाचा..

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये १० वी चा देखील निकाल जाहीर केला जाणार आहे. १०वी आणि १२वीच्या परीक्षांमध्ये गुण मिळवणारे विद्यार्थी सध्या नैराश्याचे बळी ठरत आहेत. परीक्षांमध्ये(Exam) कमी गुण मिळाल्यामुळे मुले निराश होत आहेत. १०वी आणि १२वीच्या गुणांच्या आधारांवर मुले स्वतःला जीवनात अयशस्वी ठरवू लागले आहेत. (District … Read more

युपीएससी पास झाला, सगळीकडे जल्लोष केला, चॅनेल्सला मुलाखती दिल्या; नंतर समजलं मोठी चूक झालीय…

यूपीएससी परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्माने(Shruti sharma) प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या यूपीएससी परीक्षेत मुलींनी दिमाखदार यश मिळवत वर्चस्व गाजवले आहे. तसेच यूपीएससी परीक्षेत यश न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे. (Passed UPSC, … Read more

UPSC पास झाला! सर्वत्र आनंदोत्सव, मिठाई वाटली, चॅनेल्सला मुलाखती दिल्या; नंतर भयंकर सत्य आले समोर

यूपीएससी परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्माने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या यूपीएससी परीक्षेत मुलींनी दिमाखदार यश मिळवत वर्चस्व गाजवले आहे. तसेच यूपीएससी परीक्षेत यश न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे.(uttar pradesh uttam bhardwaj … Read more

२ तासांचा पेपर ३ मिनिटांत संपवणाऱ्या ४ UPSIच्या उमेदवारांची तुरुंगात रवानगी; वाचा संपूर्ण प्रकरण…

लहानपणी आपण परीक्षा देऊन बाहेर पडल्यावर मित्रांशी चर्चा करायचो. तेव्हा म्हणायचो की, अशी जादूची कांडी आपल्याकडे असायला पाहिजे होती, जिने सगळे प्रश्न एका झटक्यात सोडवता आले असते. किती छान झालं असत ना? आपल्याला असं काही मिळालं नाही, पण आग्राच्या ४ लोकांनी हे केलं आहे. तेही UPSI अर्थात उत्तर प्रदेश निरीक्षक भरतीच्या परीक्षेत.(Exam, online exam, quality … Read more

हिजाब घालून परिक्षा देण्यास आलेल्या आलियाला कॉलेजने प्रवेश नाकारला, आता लढतीये न्यायालयीन लढाई

हिजाब

कर्नाटकातील हिजाबचा वाद अजून संपलेला नाही. उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली आहे. असे असतानाही हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उडुपीतील सहा मुली हिजाबसाठी कायदेशीर लढाई लढल्यामुळे चर्चेत आल्या आहेत.(alia-who-came-to-sit-for-exams-wearing-hijab-was-denied-admission-by-the-college) यातील दोन मुली हिजाब घालून परीक्षा देण्यासाठी आल्या तेव्हा त्यांना प्रवेश मिळाला नाही. तत्पूर्वी, कर्नाटकातील हिजाब वादाच्या … Read more

ऑनलाईन परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन, पुन्हा परीक्षा द्याव्या लागणार?

विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नोकरी मिळवण्यासाठी आता विद्यार्थ्यांना कंपन्यांची पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोना महामारीच्या काळात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन(Online) शिक्षण देण्यास सुरवात केली. त्यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑनलाईनच झाल्या आहेत.(Students who pass the Corona period give another return exam) या ऑनलाईन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले. पण आता … Read more

वयाच्या तिसऱ्या वर्षी आईवडील वारले, पण जिद्दीने अभ्यास करत बनली पोलीस अधिकारी; वाचा संघर्षकथा..

PSI

एका अनाथ मुलीने पहिल्याच प्रयत्नात पीएसआय पदाला गवसणी घातली आहे. या मुलीचे नाव सुंदरी एस बी असं आहे. ही तरुणी लोणावळ्यातील रहिवासी आहे. सुंदरी एस बी ही महाराष्ट्र राज्याच्या अनाथ मुलांच्या कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक बनणारी पहिलीच महिला आहे. यामुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.(first orphan women psi in maharastra) वयाच्या तिसऱ्या वर्षी आई- … Read more

विदेशात डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी भारतात होतात नापास, मोठी माहिती आली समोर

Student

परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झाम ( एफएमजीइ ) ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. पण या परीक्षेमध्ये दर दहा विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी नापास होत असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनमधून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे बंधनकारक असते.(indian student get medical education from abroad fail) राष्ट्रीय … Read more