Raj Thackeray and Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; तपोवनातील वृक्षतोडीबाबत चर्चा, नाशिकमध्ये बैठकीत काय ठरलं?
Raj Thackeray and Sayaji Shinde: नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवन (Tapovan) येथे झाडं तोडण्याच्या प्रस्तावावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ताणले आहे. या वादात अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे प्रमुख सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी सक्रिय भूमिका घेतली असून, त्यांनी तपोवनाला भेट देऊन वृक्षतोडीला विरोध केला. तरीसुद्धा राज्य सरकार साधूग्राम उभारणीसाठी तपोवनातील झाडे कापण्याच्या निर्णयावर … Read more